Blog

अखेर जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउददेशीय संस्था अध्यक्षासह संचालका वर फौजदारी गुन्हा दाखल 

अखेर जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउददेशीय संस्था अध्यक्षासह संचालका वर फौजदारी गुन्हा दाखल 

जामनेर –जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्था चालकाने बनावट खोटे दस्ताऐवज तयार करून शासकीय यंत्रणेची फसवणूक केली म्हणून नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील यांच्या फिर्यादी वरून जळगाव शहर पोलिस स्टेशन ला अध्यक्षा सह सर्व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे .

यात संस्था चालक राजकुमार कावडीया , उपाध्यक्ष प्रकाशचंद ओसवाल , सचिव मनोज कुमार कावडीया यांचे सह संचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 शैक्षणिक संस्था यांची बांधकाम व इतर परवानग्या ह्या मयत अधिकारी व बदली झालेले ग्रामसेवक यांच्या नावाने व इतर शासकीय आस्थापना यांच्या नावाचे बनावट दाखले तयार करून केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे .

 

पुढील तपास पोलिस करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}