ग्रामीण
चाळीसगाव –येथे साकारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार श्री. मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावचा कायापालट घडत असून ही मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या परिवर्तनाच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरणार असा विश्वास यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, आ. श्री. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद व इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाळीसगाव — वृषभ इंगळे
येथे साकारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आमदार श्री. मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावचा कायापालट घडत असून ही मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या परिवर्तनाच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरणार असा विश्वास यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, आ. श्री. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद व इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



