जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त पाडसे मारवड व कळमसरे ता अमळनेर जिल्हा जळगाव येथे भव्य दिव्य रैली आयोजित करून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलक अनावरण उद्घाटन संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले

*दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त पाडसे मारवड व कळमसरे ता अमळनेर जिल्हा जळगाव येथे भव्य दिव्य रैली आयोजित करून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलक अनावरण उद्घाटन संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित राज्य सचिव श्री सुरेश सोनवणे, खान्देश अध्यक्ष श्री विनोद भाऊ साळुंके, अमळनेर तालुका अध्यक्ष श्री संजय भाऊ पवार, उपाध्यक्ष पंडित चव्हाण, तालुका संपर्क प्रमुख, धनराज भाऊ पारधी,पंकज पारधी, सुनिल पवार व अमळनेर तालुक्यातील पाडसे अध्यक्ष दिपक देविदास पारधी, उपाध्यक्ष रावसाहेब गुलाब पारधी, सचिव अनिल गुलाब पारधी, तसेच मारवड व कळमसरे दिशा आनंद पवार,भारत साहेबराव पवार, आनंद शिवदास पवार, आदर्श राजेंद्र पवार,हरिष देविदास पवार, सचिन भरत पवार, रामदास जगन पवार, सुनिल सुरेश पवार, नरेंद्र भगवान शिंदे, विनोद शांताराम पवार इत्यादी पदाधिकारी व पारधी समाज बांधवांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*


