Blog
जामनेर — पंचायत समिती जामनेर येथील कार्यक्षम , अभ्यासु , नेतृत्व गुण असलेले गटविकास अधिकारी श्री श्रीकृष्ण इंगळे यांचा आज वाढदिवस , त्यांना पुढील भावी कामकाजा करिता दिर्घ आयुष्य लाभो या शुभेच्छा आज मच्छिंद्र इंगळे ( आपला पत्रकार ) व दैनिक जळगाव प्रहार कडून दिल्यात . तसेच पर्यावरण प्रेमी म्हणून १ रोपटे लावायला दिले .

जामनेर — पंचायत समिती जामनेर येथील कार्यक्षम , अभ्यासु , नेतृत्व गुण असलेले गटविकास अधिकारी श्री श्रीकृष्ण इंगळे यांचा आज वाढदिवस ,
त्यांना पुढील भावी कामकाजा करिता दिर्घ आयुष्य लाभो या शुभेच्छा आज मच्छिंद्र इंगळे ( आपला पत्रकार ) व दैनिक जळगाव प्रहार कडून दिल्यात .
तसेच पर्यावरण प्रेमी म्हणून १ रोपटे लावायला दिले .


