जाहिरात

डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या कडून आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟

 

जळगाव महानगरपालिकेचे मा. नगरसेवक

डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील (प्रभाग क्र. ०८) सर्व जळगावकर नागरिकांना आणि आपल्या प्रभागातील बांधवांना

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟

ही प्रकाशपर्वाची दिवाळी आपल्या जीवनात

आनंद, समृद्धी, आरोग्य आणि समाधान घेऊन येवो,

अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि

अनीतीवर नीतीचा विजय कायम राहो,

हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना. 🙏

 

आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक ०८ चा सर्वांगीण विकास करण्यासाठी

मी सदैव कटिबद्ध राहील,

आपले प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास असाच लाभत राहो,

हीच दिवाळीच्या या मंगलप्रसंगी शुभेच्छा!

 

✨ शुभ दीपावली ✨

डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील

मा. नगरसेवक, महानगरपालिका जळगाव

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}