Blog
नामदार गिरीश भाऊंच्या हस्ते कृउबा च्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन

नामदार गिरीश भाऊंच्या हस्ते कृउबा च्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन
जळगाव प्रहार
जामनेर — उत्पन्न बाजार समितीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित पेट्रोल पंपचे बेटावद बुद्रुक येथे नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले .
“आत्मनिर्भर भारत” हा प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचा संदेश आहे, हा संदेश शिरसावंद्य म्हणून जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल सर्व शेतकरी बांधवांच्या हिताचे आहे असे विचार नामदार गिरीश महाजन यांनी मांडले .
यावेळी कृउबा सभापती भोईटे , कृउबा सदस्य , चंद्रकांत बाविस्कर यांच्या सह पदाधिकारी
उपस्थित होते .



