ग्रामीण
पिडीत बालिकेच्या पालकांना नामदार गिरीश महाजना तर्फे धनादेश वाटप

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे एका चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. या पीडित बालिकेच्या पालकांची नामदार गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व मदतपर निधीचा धनादेश त्यांना देण्यात आला .
यावेळी तहसिलदार नाना साहेब आगळे हजर होते .



