Blog
मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सिद्धगड भवानी मंदिर परिसरातील विविध विकास कामांची केली पाहणी

मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सिद्धगड भवानी मंदिर परिसरातील विविध विकास कामांची केली पाहणी
जामनेर — ( प्रतिनिधी ) वृषभ इंगळे
आज मतदारसंघातील सिध्दगड भवानी मंदिर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केली. यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली, कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.
याप्रसंगी श्री जे के चव्हाण साहेब , श्री जितू काका पाटील यांच्या सह अधिकारी उपस्थित होते .