राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे ( मंत्रालय नियंत्रण कक्ष ) चे मुख्यमंत्री यांचे उपस्थित उद्घाटन

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे ( मंत्रालय नियंत्रण कक्ष ) चे मुख्यमंत्री यांचे उपस्थित उद्घाटन
आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे
मुंबई —
आज मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे (मंत्रालय नियंत्रण कक्ष) उद्घाटन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी,आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.



