Blog
वधु वर परिचय मेळावा बाबत



*🙏🙏🙏🙏नमस्कार🙏🙏🙏🙏*
*सर्व आदिवासी पारधी समाज बांधवांना कळविण्यात येते आदिवासी पारधी क्रांती संघटना धुळे जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने पारधी व पारधी समाजातील सर्व पोट जमातीच्या वधु वर परिचय नोंदणी करण्यात येणार आहे तरी पारधी समाजातील अविवाहित,घटस्फोटीत, विधवा पुरुष, महिला यांची नोंदणी करण्यात येणार आहे तसेच पुढील काही दिवसात वधु वर परिचय मेळावा व ११ किंवा या पेक्षा जास्त वधु वर यांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.*
*🌹🌹कार्यक्रमाचे वेळ व ठिकाण🌹🌹*
*दि.९ मार्च २०२५ रविवार रोजी स.११ वाजता*
*ठिकाण. संतोषी माता मंदिरा समोर कल्याण भवन धुळे जिल्हा धुळे*



