Blog
शेंदुर्णी शहर व नाचणखेडा जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला.

आज शेंदुर्णी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णी शहर व नाचणखेडा जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून सर्वांनी एकमेकांसोबत योग्य समन्वय व संवाद राखून एकजुटीने काम करावे व भव्य विजयाचे साक्षीदार नव्हे तर शिलेदार व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. संजय गरुड, श्री. गोविंदशेठ अग्रवाल, श्री. उत्तमदादा थोरात, श्री. तुकाराम निकम, श्री. शिवाजी नाना सोनार, श्री. शेखर काळे, डॉ. सागर गरुड, श्री. नवलसिंग राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते !!



