ग्रामीण

सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या 26,907 हेक्टर लाभक्षेत्राला बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमाने पाणी पुरविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडला. 

धुळे —

येथे सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या 26,907 हेक्टर लाभक्षेत्राला बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमाने पाणी पुरविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडला.

 

या कार्यक्रमास नामदार गिरीश महाजन , खा. डॉ. शोभा बच्छाव, आ. श्री. जयकुमार रावल, आ. श्री. अमरिश पटेल, आ. श्री. काशीराम पावरा, आ. सौ. मंजुळा गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}