Amol Kolhe: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व नेते आपापल्या मतदार संघात जोमाने कामाला लागले आहेत. राजकीय मंचावरुन आव्हान-प्रतिआव्हान, वाद-प्रतिवाद होतंच असतात. पण लग्नमंडपात मिश्लिक कोपरखळी मारण्याची संधीदेखील कोणी सोडत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे एका लग्नाला उपस्थित होते. त्यांनी मंडपात केलेल्या भाषणाची क्लिप सध्या व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये अमोल कोल्हे काय म्हणाले? कोणाला उद्देशून म्हणाले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Source