ग्रामीण
इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलच्या नव्या इमारतीचे वास्तुपूजन संपन्न झाले.
जामनेर –इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलच्या नव्या इमारतीचे वास्तुपूजन संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे आधारस्तंभ ज्येष्ठ संचालक मा. खासदार ईश्वरबाबूजी जैन, माजी नगराध्यक्षा साधना महाजन मा.श्रीरामनाना महाजन, मा.फकीरादादा धनगर, मा.आमदार मनीषदादा जैन, मा.संजयभाऊ महाजन, मा.भगवानभाऊ बेनाडे, मा.सचिव किशोरभाऊ महाजन मा.अध्यक्ष रजेंद्रभाऊ महाजन व इतर मान्यवर शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते.