ग्रामीण
रामदेववाडी अपघात प्रकरणातील वारसांना शासना कडून २० लाखाची मदत नामदार गिरीश भाऊ महाजन तर्फे वाटप
रामदेववाडी अपघात प्रकरणातील वारसांना शासना कडून २० लाखाची मदत नामदार गिरीश भाऊ महाजन तर्फे वाटप
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे
जामनेर – रामदेववाडी अपघात प्रकरणातील नातेवाईक यांना २० लाखाची मदत प्रत्येकी पाच लाख शासना कडून जाहीर झाली आहे , त्याचे वाटप कागदपत्र , धनादेश नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते त्यांच्या निवास स्थानी नातेवाईक यांना देण्यात आला .
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे अपघात होवून चार जण जागीच ठार झाले होते .
सदरील मृत मालखेडा ता जामनेर येथील रहिवासी होते .
शासना कडे पाठपुरावा करून संबधीतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख अशी 20 लाखाची मदत देण्यात आली आहे .
यावेळी तहसिलदार नानासाहेब आगळे , उपस्थित होते .