ग्रामीण
नामदार गिरीश भाऊंनी घेतली जखमी पोलिसाची भेट
नामदार गिरीश भाऊंनी घेतली जखमी पोलिसाची भेट
जळगाव प्रहार
जामनेर -येथे जनभावना अनावर झाल्याने संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या पोलिस बांधवांची वनिता हॉस्पिटल, जळगाव येथे आज नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी भेट घेऊन विचारपूस केली
तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक
सूचना दिल्या..!!