आर्थिक

जामनेर पोलिसांनी पकडला , ५ लाखांचा गुटखा पान मसाला माल 

जामनेर पोलिसांनी पकडला , ५ लाखांचा गुटखा पान मसाला माल

प्रतिनिधी जामनेर –

जामनेर – जामनेर पोलिसांनी आज अवैध रित्या वाहतूक करणारा लाखो रुपये किंमतींचा गुटखा चारचाकी वाहना सह पकडण्यात आला आहे .

पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना याबाबत गुप्त माहिती कळताच त्यांनी सापळा रचुन पांढऱ्या कलरच्या गाडी मध्ये घेऊन जाणाऱ्या गुटखा माल पकडला आहे , सुमारे 20 पोते हे आहेत , सुमारे पाच लाखाच्या आसपास हा माल असावा असा अंदाज आहे .

गाडी नं MH १९ bj 3771 या वाहनात वाहतूक केली जात होती. हा माल कुणाचा आहे , कोठून आला याचा तपास पोलिस करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}