आर्थिक
नविन कायदे अमंलात आल्याने त्याबाबत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली माहिती
नविन कायदे अमंलात आल्याने त्याबाबत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली माहिती
नविन कायदे अमंलात आल्याने त्याबाबत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली माहिती
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे
जामनेर — ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहिते ऐवजी आता भारतीय न्याय संहिता असे नवीन कायदे कलम १ जुलै २०२४ पासुन लागु झाले आहे .
त्याबाबत सर्व सामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी आज जामनेर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी पोलिस स्टेशन मध्ये बैठक घेऊन नविन कायदे कलम बाबत माहिती दिली .
ग्रामीण भागात याबाबत जनजागृती व्हावी यासाठी शिबीर घेवुन उपक्रम राबवू अशीही माहिती देण्यात आली .
यावेळी पोलिस उपनिरिक्षक सागर काळे , उपस्थित होते .