आर्थिक
निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षरोपन करा – नामदार गिरीश भाऊ महाजन
निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षरोपन करा – नामदार गिरीश भाऊ महाजन
जळगाव प्रहार
जामनेर -नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने टाकळी (ता.जामनेर) येथे वृक्षारोपण उपक्रम आज राबवण्यात आला. या उपक्रमात नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सहभागी होत वृक्षारोपण केले व जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.