ग्रामीण
जामनेर शहरातील नव्याने बांधण्यात येणाऱ्या विश्राम गृहाची नामदार गिरीश भाऊंनी केली पाहणी
जामनेर शहरातील नव्याने बांधण्यात येणाऱ्या विश्राम गृहाची नामदार गिरीश भाऊंनी केली पाहणी
जळगाव प्रहार- वृषभ इंगळे
जामनेर –येथे नवीन शासकीय विश्रामगृहाच्या उभारणीचे काम सुरू आहे. आज या कामाची पाहणी नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी केली, नवीन शासकीय विश्रामगृह अद्ययावत तसेच उत्तम दर्जाचे असावे यासाठी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना आवश्यक सूचना केल्या.
यावेळी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे , उपअभियंता आर डी पाटील , तहसिलदार नाना साहेब आगळे , कंत्राटदार , जितेंद्र पाटील , महेंद्र बावस्कर , इतर जण उपस्थित होते .