ग्रामीण
जामनेर –आज माळी समाज मंगल कार्यालय, जामनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला- पुरुषांसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे (भांडे) वाटप नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जामनेर — वृषभ इंगळे
आज माळी समाज मंगल कार्यालय, जामनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला- पुरुषांसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे (भांडे) वाटप नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.