जामनेरचे नविन पोलिस निरिक्षक मुरलीधर कासार ;
जामनेर – जामनेर पोलिस स्टेशनचे नविन पोलिस निरीक्षक पदी श्री मुरलीधर कासार यांची नेमणूक करण्यात आली आहे .
त्यांनी आज जामनेर पोस्टे चा पदभार हाती घेतला आहे .
श्री किरण शिंदे यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे .
पो.नि शिंदे यांनी आपल्या कार्यक्षम कर्तव्यदक्ष पणे जामनेर पोस्टे चा पदभार सांभाळून त्यांच्या कार्य शैली आणि सर्वांत महत्वाच म्हणजे आपल्या सहकाऱ्यां ना दिलेली उत्तम वागणूक मुळे सर्वामध्ये उत्तम अधिकारी म्हणून त्यांनी जनमाणसात ओळख निर्माण केली आहे .
श्री कासार हेही त्यांच्या पावला वर पाऊल टाकून उत्तम कामगीरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
श्री कासार हे नाशिक येथुन आलेले आहेत .