ग्रामीण
लोकमत २७ वा वर्धापन दिनानिमित्त प्रहार शिक्षक संघटनेतर्फे शुभेच्छा

लोकमत २७ वा वर्धापन दिनानिमित्त प्रहार शिक्षक संघटनेतर्फे शुभेच्छा
नंदुरबार दिनांक २८ ( प्रतिनिधी) लोकमत नंदुरबार आवृत्ती २६ वर्षे पूर्ण करून २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शनिवार, २७ जुलै २०२४, वेळ सायं. ५ ते रात्री ८ ठिकाणः कन्यादान मंगल कार्यालय, नळवा रोड, नंदुरबार या ठिकाणी संपन्न झाला. आपली भरभक्कम साथ लाभल्यानेच आजवरची वाटचाल समृद्ध झाली. आपणा उभयतांमधील हा ऋणानुबंध आणखी घट्ट व्हावा म्हणून आयोजित अत्यंत अनौपचारिक स्नेहमेळाव्यात .
मा.श्री.गौरव रस्तोगी उपमहाव्यवस्थापक , मा.श्री. रवी टाले कार्यकारी संपादक आणि मा. श्री रमाकांत पाटील साहेब लोकमत परिवाराला शुभेच्छा देताना प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित , उपस्थित श्री .निदेश वळवी सर, श्री सतीश पाटील अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ उपस्थित होते.



