आदिवासी पारधी क्रांती संघटना अमळनेर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त गांधली पुरा ते क्रांतीवीर समशेरसिंग पारधी चौक पर्यंत भव्य दिव्य रैली आयोजित करुन क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे पूजन आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते झाले
*दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी आदिवासी पारधी क्रांती संघटना अमळनेर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त गांधली पुरा ते क्रांतीवीर समशेरसिंग पारधी चौक पर्यंत भव्य दिव्य रैली आयोजित करुन क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे पूजन आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित राज्य सचिव श्री सुरेश सोनवणे, खान्देश अध्यक्ष श्री विनोद भाऊ साळुंके, अमळनेर तालुका अध्यक्ष श्री संजय भाऊ पवार, उपाध्यक्ष श्री पंडित चव्हाण तालुका संपर्क प्रमुख श्री धनराज भाऊ पारधी, शहाराध्यक्ष राजा सोनवणे, सचिव अर्जुन पारधी, कार्याध्यक्ष भिमराव पवार, समाधान पारधी, संदिप साळुंखे, हेमंत दाभाडे,वना पारधी, दिपक पारधी भाईदास पारधी,राज दाभाडे, योगेश दाभाडे, पंकज दाभाडे विक्की पवार, इत्यादी पदाधिकारी व अमळनेर तालुक्यातील पारधी समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*