प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण जिल्हा नाशिक यांची आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांनी भेट घेऊन कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत पारधी समाजासाठी व आदिवासी समाजासाठी कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात याची माहिती घेतली
*दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण जिल्हा नाशिक यांची आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांनी भेट घेऊन कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत पारधी समाजासाठी व आदिवासी समाजासाठी कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात याची माहिती घेतली तसेच पारधी समाजाचा कुटुंब सर्वेक्षण करण्यात यावा व आदिवासी पारधी समाज बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कळवण प्रकल्प कार्यालय मार्फत योजना राबविण्यात याव्यात याबाबत मुकेश भाऊ यांनी प्रकल्प अधिकारी साहेबांशी चर्चा केली व साहेबांनी सांगितले कि येत्या काळात पारधी समाजासाठी चांगल्या योजना राबविण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित मालेगाव तालुका अध्यक्ष श्री शामकांत चव्हाण सर,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश पवार, समाधान साळुंके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते*