ग्रामीण
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे लखपती दीदी संमेलन यशस्वी पणे संपन्न झाले. हे संमेलन यशस्वी करण्या साठी परिश्रम घेणाऱ्या पंचायत समिती गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब त्यांच्या सोबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सन्मान कऱण्यात आले.
जामनेर – वृषभ इंगळे
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे लखपती दीदी संमेलन यशस्वी पणे संपन्न झाले. हे संमेलन यशस्वी करण्या साठी परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सन्मान केला.
त्यांच्या समर्पित कार्याबद्दल कौतुक करत पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब यांचा सन्मान करतांना मा. ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन , मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील , मा. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत साहेब, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी श्री लोखंडे साहेब तसेच इतर अधिकारी उपस्थीत होते.