राजकीय
तरुण पिढीच्या मनगटात कौशल्य , हाताला काम असावे यासाठी आमचे सरकार कटीबद्ध — नामदार गिरीश भाऊ महाजन
जामनेर प्रतिनिधी वृषभ इंगळे
तरुण पिढीच्या मनगटात कौशल्य , हाताला काम असावे यासाठी आमचे सरकार कटीबद्ध — नामदार गिरीश भाऊ महाजन
जामनेर –आज पंचायत समिती जामनेर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थांना आदेश वितरण सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्रातील तरुण पिढीच्या मनगटात कौशल्य व हातात काम असावे यासाठी महायुती सरकार सदैव कटिबध्द असून हे कार्य यापुढेही असेच सुरू राहणार असल्याचे नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितले .
यावेळी गटविकास अधिकारी इंगळे , जे के चव्हाण , सहा गटविकास अधिकारी पालवे , प्रा शरद पाटील यांच्यासह अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते ,
सर्व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या !