ग्रामीण
जळगाव –जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यास नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित राहून ग्रामीण भागाच्या विकासासाठी उत्तम काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान केला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जळगाव –जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यास नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित राहून ग्रामीण भागाच्या विकासासाठी उत्तम काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान केला.
यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.