धरणगाव तालुक्यातील भोणे गावात आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक मा श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलक उद्घाटन करण्यात आले
*
आज दि.९ ऑक्टोबर २०२४ बुधवार रोजी जिल्हा जळगाव धरणगाव तालुक्यातील भोणे गावात आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक मा श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलक उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी आदिवासी पारधी क्रांती संघटना खान्देश विभाग महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सुशिला ताई सोनवणे, मुंबई अध्यक्ष कृष्णा भाऊ पारधी, मुंबई अध्यक्षा महिला आघाडी प्रभावती ताई साळुंखे, जळगाव जिल्हा आरोग्य दूत समाधान भाऊ पवार,जळगाव जिल्हाध्यक्ष महिला आघाडी श्रीमती चेतना ताई पवार, धरणगाव तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत भाऊ साळुंके धरणगाव तालुका उपाध्यक्ष श्री ताथु पवार, धरणगाव तालुका कार्याध्यक्ष मकरध्वज पवार, प्रमोद सोनवणे भुरा पारधी, गंगाराम साळुंके नितीन साळुंके दशरथ चव्हाण,सुनील चव्हाण प्रल्हाद चव्हाण, भानुदास पवार कैलास पारधी अशोक पारधी भोणे सरपंच भुषण पाटील निंबा पवार राजेंद्र पवार अशोक भगत, शामराव पारधी,पोपट पारधी आदी पदाधिकारी व पारधी समाज बांधवांच्या उपस्थितीत भोणे गावात आदिवासी पारधी क्रांती संघटना शाखा फलक उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला*