जामनेर विधानसभा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात
जळगाव प्रहार
जामनेर_
जामनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 12 उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज आज माघारी मागे घेत विधानसभा निवडणुकीतून माघारी घेतली आहे, त्यामुळे आता जामनेर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार निवडणूक लढवत आहे त्यांची नावे अशी दिलीप बळीराम खोडपे नॅशनल काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस ,गिरीश दत्तात्रय महाजन भाजपा ( कमळ ,)विशाल हरिभाऊ मोरे बहुजन समाज पार्टी हत्ती , अण्णा साहेब राठोड हिंदू समाज पार्टी, ॲटो रिक्षा , प्रभाकर साळवे राष्ट्रीय समाज पक्ष शिटी ,मदन भाऊ चव्हाण भारतीय जन सम्राट पार्टी डोली, अनिल रंगनाथ पाटील अपक्ष गन्ना किसान, दिलीप खामनकर अपक्ष ट्रंपेट ,राजेंद्र खरे अपक्ष ट्रक ,राहुल रॉय मुळे अपक्ष गॅस सिलेंडर,हे उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे,
मात्र खरी लढत भाजपा चे गिरीश भाऊ महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यात होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्री नाना साहेब आगळे हे काम पाहत आहेत .