Blog
19 जामनेर विधानसभा मतदारसंघ मतदानाची अंतिम आकडेवारी
*19 जामनेर विधानसभा मतदारसंघ*
*मतदानाची अंतिम आकडेवारी*
*मतदान दिनांक- 20.11.2024*
*एकूण मतदार*
*पुरुष- 1,72,232*
*स्त्री- 1,63,041*
*तृतीयपंथी* -01
*एकूण मतदार संख्या- 3,35,274*
*झालेल्या मतदानाची आकडेवारी व टक्केवारी*
*पुरुष- 1,22,453* *(71.09%)*
*स्त्री- 1,14,081* *(69.97%)*
*तृतीयपंथी* -0 *(0%)*
*एकूण झालेले मतदान व टक्केवारी – 2,36,534* ( *70.54%)*