Blog
नामदार गिरीश भाऊंनी मानले मतदारांचे आभार
नामदार गिरीश भाऊंनी मानले मतदारांचे आभार
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे
जामनेर –मतदानाचा हक्क बजावून भारताच्या लोकशाहीला बळकटी देणाऱ्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार. मतदान प्रक्रियेत आपण दाखवलेला उत्साह हा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा आहे !
या संपूर्ण मतदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही मनापासून कौतुक. तसेच, या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या महायुतीच्या तमाम सहकाऱ्यांचे आभार मानतो असे नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितले .