Blog
मुंबई –आज मंत्रालयात राज्याच्या जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी स्वीकारला. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले स्वागत व सन्मान स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त केले.

प्रतिनिधी वृषभ इंगळे



