जामनेर नगरपरिषदेच्या वतीने रविवारी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा

जामनेर नगरपरिषदेच्या वतीने रविवारी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा
जामनेर – वृषभ सदाशिव इंगळे
नगरपरिषदेच्या वतीने विविध भागांमध्ये सौंदर्यीकरण, व्यायामशाळा व क्लब हाऊस बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे .
या कामांचे लोकार्पण सोहळा रविवार दि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्री गिरीश भाऊ महाजन , नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे .
यामध्ये हाती घेण्यात आलेली कामे खालील प्रमाणे –
1️⃣ लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण
💰 अंदाजपत्रकीय रक्कम : ₹64.51 लाख
2️⃣ गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम
💰 ₹79.36 लाख
3️⃣ पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल बांधकाम
💰 ₹128.93 लाख
4️⃣ शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास
💰 ₹45.34 लाख
5️⃣ मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास
💰 ₹47.13 लाख व ₹69.83 लाख
6️⃣ शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य
💰 ₹100 लाख
7️⃣ विवेकानंद नगर — पाण्याच्या टाकीजवळ व्यायामशाळा बांधकाम
💰 ₹49.82 लाख
8️⃣ गट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम 🏋️♂️
💰 ₹72.72 लाख
9️⃣ गट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम 🤼♂️
💰 ₹52.74 लाख
याप्रसंगी न प नगरसेवक पदाधिकारी , नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन
श्री. नितीन बागुल, प्रशासक तथा मुख्याधिकारी
आणि सर्व कर्मचारीवृंद
नगरपरिषद, जामनेर यांनी केले आहे .



