Blog
*प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा*

*प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा*
आज दिनांक 15/8/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद च्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले त्या वेळी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी बांधव उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी डॉ करिष्मा जैन व डॉ अजय पाल यांनी कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच तंबाखू मुक्ती व अवयदान साठी प्रतिज्ञा घेण्यात आली.



