ग्रामीण
जामनेर शहरातील रेल्वेच्या जागेची पाहणी करण्यात आली. संयुक्त मोजणी कामकाजाला जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, महसूल, भूमि अभिलेख व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.