नांद्रा हवेली तालुका जामनेर वार्ड क्रमांक १ मध्ये दोन वर्षे झाले रस्त्यावरून गटारी वाहत आहे ग्रामस्थ हैराण आहे तरी कुठलीच मदत होत नाही ग्रामपंचायतला वारंवार सांगू नये काम होत नाही
आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.