आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक दि.२२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी राधा कृष्ण मंगल कार्यालय जळगाव येथे आयोजित.

*आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक दि.२२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी राधा कृष्ण मंगल कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व तसेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राज्य संघटक पदी निवड झाल्या बद्दल सर्व पारधी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी आदिवासी पारधी क्रांती संघटना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते प्रदेशाध्यक्ष पदी श्री मुकेश भाऊ साळुंके, महासचिव श्री दिपकभाऊ खांदे (सुर्यवंशी), राज्य उपाध्यक्ष श्री भगवानसिंग सोळंके, राज्य उपाध्यक्ष श्री सुनिल पवार, राज्य सचिव श्री सुनिल दाभाडे सर, राज्य संघटक श्री जितेंद्र शिसोदे सर,राज्य सचिव श्री सुरेश सोनवणे, जेष्ठ सल्लागार श्री रमेश साळुंखे, राज्य सचिव श्री अमोल सुर्यवंशी, राज्य सचिव श्री सचिन साळुंके,जेष्ठ सल्लागार श्री मोहन भाऊ पारधी, राज्य संघटक श्री अंबरसिंग चव्हाण,खान्देश अध्यक्ष श्री विनोद भाऊ साळुंके, विदर्भ अध्यक्ष श्री महेश खांनदे, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री धीरज राणे सर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री विनोद भाऊ डाबेराव, धुळे जिल्हाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण सर, राज्य प्रसिद्धी प्रमुख रविंद्र आढारे, जेष्ठ सल्लागार श्री बन्सीलाल पवार, जेष्ठ सल्लागार श्री वाल्मिक पवार, जेष्ठ सल्लागार श्री डि एल साळुंके सर,महिला आघाडी खान्देश अध्यक्षा सुशिला ताई सोनवणे, महिला आघाडी मुंबई अध्यक्षा प्रभावती ताई साळुंखे, मुंबई अध्यक्ष श्री कृष्णा पारधी, जळगाव आरोग्य दूत समाधान भाऊ पवार, धुळे जिल्हा आरोग्य दूत अशोक पारधी,अकोला जिल्हाध्यक्ष श्री सुरेश सोळंके, राज्य सचिव ज्ञानेश्वर राठोड, पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख, सुरेश डाबेराव, महिला आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शैला भोसले, खान्देश प्रसिद्धी प्रमुख श्री विशाल पवार, धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश चव्हाण, नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भुषण पवार, हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री सुरज पवार, परभणी जिल्हाध्यक्ष श्री गोविंद पवार,जळगाव महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चेतना पवार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वालचंद काळे उप जिल्हाध्यक्ष अनिल बबनराव पिंपळे, राहुल पिंपळे,शंकर काळे, अहमदनगर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया भोसले,उप जिल्हाध्यक्ष वंदना काळे इत्यादी पदाधिकारी यांची राज्य,जिल्हा,तालुका कार्यकारिणीवर निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय साळुंके सर,श्री स्वप्नील शिसव सर व प्रास्ताविक श्री जितेंद्र शिसोदे सर यांनी केले व आभार श्री सुनिल दाभाडे सर यांनी मांडले यावेळी उपस्थित शामकांत चव्हाण,सतिष भाऊ चव्हाण, संदिप माळे, गणेश राणे, राजेंद्र दाभाडे, राहुल शेले,कमलेश माळे,विजय चव्हाण,विजय साळुंके, विजेंद्र साळुंके, बाबुलाल खांदे,रमेश साळुंखे,मगन सोनवणे, आकाश पारधी, विजय साळुंके,किरण दाभाडे, लक्ष्मण साळुंके,प्रकाश पारधी, राजेंद्र शिंदे, विजय चव्हाण, बबलू चव्हाण, लक्ष्मण,उदेश पारधी,साळुंके,चंद्रकांत साळुंके, संजय पवार (मच्छीवाले)धनराज भाऊ पारधी, रमेश पवार,पंडित चव्हाण,वैशाली शिंदे,दिक्षा पवार, दिपाली चव्हाण,मनिषा पवार, संगिता पवार, इत्यादी पदाधिकारी व पारधी समाज बांधवांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला*

Jalgaonprahar

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.

Site Links

Follow Us

© 2026. jalgaonprahar.com | All Rights Reserved