निर्माते बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी ‘नो एण्ट्री 2’ पाठोपाठ ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचेही संकेत दिले.
Source