श्याम यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी एक स्टंटमॅन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आणि मग एक अॅक्शन दिग्दर्शक झाले. पण त्यांचा हा सगळा प्रवास सोपा नव्हता त्यांनी जीव-धोक्यात जाईल असे अनेक स्टंट केले तर काही डायरेक्ट केले. त्यापैकीच एक स्टंट हा शाहरुख खानच्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटातील होता. ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
Source