आर्थिक
जामनेर शहरातील महादेव मंदिर सोनबर्डी येथील कामाचा नामदार गिरीश भाऊनी घेतला आढावा
जामनेर शहरातील महादेव मंदिर सोनबर्डी येथील कामाचा नामदार गिरीश भाऊनी घेतला आढावा
जळगाव प्रहार -वृषभ इंगळे
जामनेर –शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर (सोनबर्डी) येथे विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. याठिकाणी नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी भेट देऊन सर्व कामांचा आढावा घेतला
सर्व कामे अभ्यासपूर्ण, दर्जेदार, तसेच मंदिर परिसराच्या अध्यात्मिक ऊर्जेत भर टाकणारी असावीत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिल्या.