Blog
आज नागपूर येथे जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित राहत जलसंपदा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास खात्याचे सचिव डॉ. संजय बेलसरे, महासंचालक श्री. प्रमोद मांदाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


आज नागपूर येथे जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित राहत जलसंपदा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास खात्याचे सचिव डॉ. संजय बेलसरे, महासंचालक श्री. प्रमोद मांदाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


