ग्रामीण
जामनेर –आज जामनेर शहरातील विविध विकास कामांचा नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आढावा घेतला. याप्रसंगी सुरू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची तसेच बजरंग पुरा येथील हनुमान मंदिराच्या कामाची पाहणी केली, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी साबां उपअभियंता आर डी पाटील , नपा अभियंते धनके , जितेंद्र पाटील , व पदाधिकारी हजर होते .
वृषभ इंगळे

जामनेर –वृषभ इंगळे
आज जामनेर शहरातील विविध विकास कामांचा नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आढावा घेतला. याप्रसंगी सुरू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची तसेच बजरंग पुरा येथील हनुमान मंदिराच्या कामाची पाहणी केली, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी साबां उपअभियंता आर डी पाटील , नपा अभियंते धनके , जितेंद्र पाटील , व पदाधिकारी हजर होते .



