अनेकदा आपण तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहतो त्यात कुठे फिरायला गेल्यानंतर लग्झरीयस हॉटेल न निवडता ती तिथे असलेल्या एखाद्या झोपडीत राहते तिथल्याच लोकांसोबत गप्पा मारते त्यांच्याच इथे जेवते देखील. आता रमजानचा महिना सुरु झाला असून सारा गरजूंची मदत करताना दिसली आहे.
Source