महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांची शिवसेना पक्षाच्या संघटक पदी निवड
*महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांची शिवसेना पक्षाच्या संघटक पदी निवड*
*एक अप्रतिम संघटन कौशल्य असणारे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तमाम पारधी समाज बांधवांच्या राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या विकास करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र भर दौरा करून गोर गरीब वंचित शोशीत पारधी समाज बांधवांना न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करत आहे.आदिवासी पारधी क्रांती संघटनेची स्थापना करून महाराष्ट्रातील सर्व पारधी समाज बांधवांना एकजूट करण्याचे कार्य केले आहे.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांची शिवसेना पक्षाच्या संघटक पदी निवड केली आहे. या निवडी बद्दल महाराष्ट्र भरातुन मुकेश भाऊ यांचे अभिनंदन होत आहे*