Blog
प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा अंतर्गत उपकेंद्र जामनेर पुरा इंदिराबाई ललवाणी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आज 28 सप्टेंबर 2024 दिवशी जागतिक रेबीज दिनानिमित्त कोणते प्राणी चावल्यामुळे होतो त्याबद्दल चिन्ह, लक्षणे व उपचाराबद्दल माहिती देण्यात आली. विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे चांगले सहकार्य मिळाले.
जामनेर प्रतिनीधी वृषभ इंगळे