Blog
सहायक गट विकास अधिकारी पदाचा मा. कैलास पांडुरंग काळे यांनी स्विकारला पदभार
सहायक गट विकास अधिकारी पदाचा मा. कैलास पांडुरंग काळे यांनी स्विकारला पदभार
जामनेर प्रतिनीधी – वृषभ इंगळे
जामनेर पंचायत समिती मध्ये सहायक गट विकास अधिकारी पदाचा मा. कैलास पांडुरंग काळे यांनी आज पदभार स्वीकारला या अगोदर ते सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून भुसावळ पंचायत समिती मध्ये कार्यरत होते. कामाचा दांडगा अनुभव असल्याने व समन्वयातून चांगले काम होते याचा भरपूर अनुभव त्यांना असल्याने याचा फायदा जामनेर पंचायत समितीला होईल. कैलास काळे यांची सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदा वरून पदोन्नती होउन जामनेर तालुक्यात बदली झाली.