Blog
जामनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादाने व प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहाजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डाजी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासाने आज पुन्हा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. भारतीय जनता पार्टीचा सेवा व समर्पणाचा संस्कार जपत यापुढेही मी महाराष्ट्राच्या हितासाठी सदैव वचनबध्द असेन .
जामनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादाने व प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहाजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डाजी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासाने आज पुन्हा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
भारतीय जनता पार्टीचा सेवा व समर्पणाचा संस्कार जपत यापुढेही मी महाराष्ट्राच्या हितासाठी सदैव वचनबध्द असेन .