Blog

आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक विभागीय बैठकीचे आयोजन

आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.* 

 

*संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोविंदा नारायण गुंजाळ सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार आहे.*

 

 *संघटनेच्या वतीने मी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना आवाहन करतो की आपल्या सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात आपण संघटनेकडे आपल्या मागण्या मांडू शकता. जेणेकरून सदर बैठकीमध्ये आपल्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आवाज उठवता येईल.*

 *तसेच ज्या कर्मचाऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहता येणे शक्य असेल अशा कर्मचाऱ्यांनी 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वा. बैठकीस उपस्थित रहावे.*

*✍️ आपल्या समस्या आपण माझ्या 9890729381 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.*

 *आपलाच स्नेहांकित*

 *रुपेश यशवंत पाटील*

 *जिल्हाध्यक्ष जळगाव तथा राज्य कोषाध्यक्ष आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}