Blog

गिरीश भाऊ महाजनांनी नागरीकांच्या ऐकुन घेतल्या समस्या , फैसला ऑन दी स्पॉट होत असल्याने नागरिकांत समाधान 

गिरीश भाऊ महाजनांनी नागरीकांच्या ऐकुन घेतल्या समस्या , फैसला ऑन दी स्पॉट होत असल्याने नागरिकांत समाधान

आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे

 

 

जामनेर — जलसंपदामंत्री गिरीश भाऊ महाजन आज जामनेर येथे निवासस्थानी आले असता त्यांनी शहरासह ग्रामीण भागातून आलेले नागरीकांच्या अडी अडचणी , तक्रारी ऐकून घेतल्या , व लागलीच संबंधीत विभागाचे अधिकारी , यांचेशी फोनवर संपर्क साधुन तात्काळ तक्रारी समस्या निवारण केल्यात .

यामुळे समस्या तक्रारी यांचा लागलीच निपटारा झाल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद पाहायला मिळत होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}